आंतरभारती होमिओपॅथिक महाविद्यालय नागपूर येथे स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी अकरा वाजता राबविण्यात आला